मराठी तिरुपती बालाजी भक्तांसाठी संपूर्ण तिरुपती बालाजी दर्शन गाईड सेवा.यामध्ये - रेल्वे स्टेशन वरून नॉन एसी टॅक्सी किंवा बस ने नेणार व फॅमिली साठी आपल्या गेस्ट हाऊस वर नॉन एसी रूम किंवा उपलब्ध असल्यास तिरुमला येथे बालाजी मंदिराजवळ मठ किंवा संस्थान नॉन एसी रूम ( रूम मध्ये 2 कॉट, दोन गादी,2 उशी, फॅन, टॉयलेट बाथरूम आतमध्ये, गरम थंड पाणी).( फक्त पुरुष ग्रुप असेल तर आपल्या गेस्ट हाऊस मध्ये कॉट सुविधा), एक वेळ नाष्टा ( इडली संभार,चहा), प्रत्येकास बालाजी मंदिर टाइम दर्शन तिकिट देणार ( 3 ते 4 तासात दर्शन ), प्रत्येकास दोन लाडू प्रसाद,तिरुमला येथे बालाजी मंदिराजवळ अन्न प्रसाद भवन मध्ये प्रसाद भोजन, नॉन एसी टॅक्सी किंवा बस ने तिरुमला येथील स्थानिक मंदिर (आकाशगंगा,पापविनाशन,वेणू गोपाल स्वामी मंदिर) दर्शन, नॉन एसी टॅक्सी किंवा बस ने तिरुपती येथील स्थानिक मंदिर ( पद्मावती माता मंदिर,गोविंद राजा स्वामी मंदिर, इस्कॉन मंदिर ) दर्शन, नंतर रेल्वे स्टेशन वर ड्रॉप करणार.सेवा चार्जेस 12 वर्षा वरील प्रत्येक वेक्तीस रुपये 1200/- 12 वर्षा खालील मुलास कुठलेही वरील सुवीधा उपलब्ध नाही.